Skip to content

Instantly share code, notes, and snippets.

@Bhide
Last active January 11, 2023 03:42
Show Gist options
  • Star 0 You must be signed in to star a gist
  • Fork 0 You must be signed in to fork a gist
  • Save Bhide/7469d8768ca92ca530a518f98128e4ee to your computer and use it in GitHub Desktop.
Save Bhide/7469d8768ca92ca530a518f98128e4ee to your computer and use it in GitHub Desktop.
============================================================
तारीख -- प्रसंग
============================================================
१७ मार्च १७६० -- मराठा लष्कराचे पतदूरहून उत्तरेकडे प्रस्थान
४ एप्रिल १७६० -- बुऱ्हाणपुरास आगमन
१० एप्रिल १७६० -- नर्मदेकाठी हांडिया येथे आगमन
२८ मे १७६० -- सिहोर, भोपाळ, सिरोंज, ओर्च्छा
१४ मे १७६० -- अरुण, माळण, पहारी
२२ मे १७६० -- काळेधर, खेचिवडा, नारावर, ग्वाल्हेर. २ जून पर्यंत मुक्काम.
४ जून १७६० -- चंबळ काठी. नदीच्या पुरामुळे पंधरवडा अडकून.
६ जुलै १७६० -- मुकुंदतीर्थी शिंदे-होळकर सैन्य मुख्य लष्करास मिळाले.
१६ जुलै १७६० -- मथुरेस आगमन
३० जुलै १७६० -- मराठा लष्कर दिल्लीच्या वेशीवर
१ ऑगस्ट १७६० -- दिल्ली काबीज
१० ऑक्टो -- जवानबकथा
१५ ऑक्टो -- कुंजपुऱ्यावर हल्ला.
१९ ऑक्टोबर -- कुंजपुऱ्यावर विजयादशमी साजरी.
२५ ऑक्टोबर -- बागपतच्या उतारावरून अब्दालीने यमुना ओलांडली
२८ ऑक्टोबर -- मराठ्यांची कुंजपुरा सोडून गणोर कडे कूच
१ नोव्हेंबर -- मराठा पानिपतावर
२ नोव्हेंबर -- मराठा लष्कराच्या अफगाणी तुकड्यांशी चकमक
२३ नोव्हेंबर -- जनकोजी चा एक मोठा विजय
७ डिसेंबर -- बळवंतराव मेहेंदळे पडले
२२ डिसेंबर -- गोविंदपंत बुंदेल्याचे शिर भाऊंकडे पाठवले
२७ डिसेंबर -- नानासाहेब पेशव्याचे लग्न. पैठण (युद्धाच्या कर्जासाठी)
१४ जानेवारी १७६१ -- पानिपत युद्ध
२४ जानेवारी -- पानिपत चे वृत्त नानासाहेबांस भेलशा ला कळते
२१ मार्च -- पेशव्याचे पुण्यासाठी प्रस्थान
२२ मार्च -- अब्दाली नी दिल्ली सोडली
२३ जून -- नानासाहेब पेशव्याचे पुण्यात पर्वती येथे देहावसान
Sign up for free to join this conversation on GitHub. Already have an account? Sign in to comment